________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २१८. Mascaveavavaaseeeeeeeeeeeeeeews
श्रीमुखाबलोकन. श्रीमुखालोकनादेव श्रीमुखालोकनं भवेत् ॥
आलोकनविहीनस्य तत्सुखावाप्तयः कुतः ॥ ६॥ अर्थ- श्रीजिनेंद्राचे मुखावलोकन केले ह्मणजेच लक्ष्मीचे मुख पहावयास मिळते, ह्मणजे संपत्ति प्राप्त ६ होते. ह्मणून ते मुखावलोकन ज्याने केले नाही त्याला त्या सुखाची प्राप्ति कशी होणार? व्हावयाची नाही. __ॐ हाँ अहं नमोऽहत्परमेष्ठिभ्यः श्रीमुखावलोकनेन मम सर्वशान्तिर्भवतु स्वाहा ॥
श्रीमुखावलोकनम् ।। अर्थ- 'ॐ हाँ' इत्यादि मंत्राने अर्हत्परमेष्ठीचें (प्रतिबिंबाचें) मुखावलोकन करावें.
__ यागभूमिप्रवेश. ॐ हिाँ अहं यागोवी प्रविशामि स्वाहा ॥ यागभूमिप्रवेशनम् ॥ अर्थ- 'ॐ हाँ' इत्यादि मंत्राने यागभूमीत (पूजा करण्याच्या जागेत) प्रवेश करावा.
पुष्पांजलि. . ॐ हाँ क्षाँ भूः स्वाहा ॥ पुष्पाञ्जलिः ।। * अर्थ-- ह्या मंत्रानें जिनचरणावर पुष्पांजलि द्यावी.
VIVeerwww
For Private And Personal Use Only