SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 221
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १७१. Preranamooveeeeecaravasaveteneraeaantavaaneeses अनामिका श्रियं दद्यान्मुक्तिं दद्यात्प्रदेशिनी ॥ ८२॥ १ अर्थ-अंगठा पुष्टी देणारा आहे. मधले बोट कीर्ति देणारे आहे. अनामिका हे बोट संपत्ति देणारे आहे. आणि अंगठ्याजवळचे बोट मोक्ष देणारे आहे. असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. __ श्रीकामः पुष्टिकामो वा यथेष्टं तिलकं चरेत् ॥ अभ्यंगोत्सवकाले तु कस्तूरीचन्दनादिना ॥ ८३ ॥ अर्थ-- संपत्तीची किंवा पुष्टीची इच्छा करणाऱ्या मनुष्याने पाहिजे तसा तिलक लावावा. आणि तेल अंगास लावून स्नान केले असता किंवा काही उत्सव असतां कस्तूरी, चंदन वगैरे पदार्थांचा तिलक लावावा. तिलकावांचून न करावयाची कृत्त्ये. जपो होमस्तथा दानं स्वाध्यायः पितृतर्पणम् ॥ जिनपूजा श्रुताख्यानं न कुर्यात्तिलकं विना ॥ ८४॥ अर्थ- जप, होम, दान, स्वाध्याय, पितृतर्पण, जिनपूजा आणि शास्त्राचे व्याख्यान ह्या क्रिया तिलक धारण केल्यावांचून करूं नयेत. वस्त्रयुग्मं यज्ञसूत्रं कुण्डले मुकुटस्तथा ॥ मुद्रिका कंकणं चेति कुर्याचन्दनभूषणम् ॥ ८५॥ Presenteenerencecaceesroceeracresantaravasanmaneaanese For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy