SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 207
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १५७. rexaneres अथ त्रिलोकतिलक प्रतिभासते मे । संसारवारिधिरयं चुलकप्रमाणः ॥ ३८ ॥ अर्थ- हे देवा! आज तुझ्या चरणकमलांच्या दर्शनानें माझ्या दोनी डोळ्यांची सफलता झाली. प्रभो! आज मला हा संसारसमुद्र पसाभर पाण्याप्रमाणे भासूं लागला आहे. किसलयितमनल्पं त्वद्विलोकाभिलाषात् । कुसुमितमतिसान्द्रं त्वत्समीपप्रयाणात् ॥ मम फलितममन्दं त्वन्मुखेन्दोरिदानीं । नयनपथमवासादेव पुण्यद्रुमेण ॥ ३९ ॥ अर्थ - हे देवाधिदेवा! माझ्या पुण्यरूपी वृक्षाला - तुझें दर्शन करण्याची जी मला इच्छा झाली तीमुळे कोमल पार्ने आल्याप्रमाणे झाले आहे. [ह्मणजे तुझ्या दर्शनाची मला जी इच्छा झाली ती माझ्या पुण्यरूपी वृक्षाची पालवी होय. ] त्या इच्छेमुळे तुझ्याजवळ माझें येणें झाल्यानें त्या वृक्षाला फुलांचा बहार आल्यासारखे झालें आहे. ( तुझ्या चरणाजवळ येणें हें पुण्यवृक्षांचीं फुलें होत. ) आणि तुझा मुखचंद्र ह्या वेळीं माझ्या दृष्टीस पडल्यानें त्या वृक्षाला फलें आल्याप्रमाणें झालें आहे. ( तुझ्या मुखचंद्राचें दर्शन हैं पुण्यवृक्षाचें फल होय. ) शर्वरीषु शशिना प्रयोजनं । भास्करेण दिवसे किमीश्वर ॥ ReReservesenererererere enererererer Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy