SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 159
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वार्णिकाचार, अध्याय तिसरा. पान १०९. creenerenesenternmenegreerencetrenanceeeeeeeeeeeeeeroesee पश्चाङ्गुलीभिनासाग्रपीडनं प्रणवाभिधा॥ मुद्रेयं सर्वपापघ्नी वानप्रस्थगृहस्थयोः ॥ ७५॥ अर्थ-पांचही बोटांनी नाकाचा शेंडा दाबून धरणे ह्याला 'प्रणवमुद्रा' ह्मणतात. ही मुद्रा वानप्रस्थ ? आणि गृहस्थ ह्यांच्या सर्व पातकांचा नाश करिते. ह्मणून त्यांनीच ती मुद्रा करावी, दुसऱ्यांनी करूं नये. ___ कनिष्ठानामिकाङ्गुष्टुर्नासाग्रस्य प्रपीडयन् ॥ ओंकारमुद्रा सा प्रोक्ता यतेश्च ब्रह्मचारिणः ॥७६ ॥ अर्थ- हाताचे शेवटचे बोट, अनामिका आणि अंगुष्ठ ह्या तीन बोटांनी नाक धरणे ह्याला 'ओंकारमुद्रा'९ असें मणतात. ही यती आणि ब्रह्मचारी यांनाच करावयास सांगितली आहे. तीर्थतटे प्रकर्तव्यं प्राणायाम तथाऽचमम् ॥ सन्ध्या श्राद्धं च पिण्डस्य दानं गेहेऽथवा शुचौ ॥ ७७॥ 5 अर्थ-प्राणायाम, संध्या, श्राद्ध आणि पिंडदान ह्या क्रिया तीर्थाच्या तीरावर कराव्यात. किंवा घरां-3 तील शुद्ध जाग्यांत कराव्यात. सिंहकर्कटयोर्मध्ये सर्वा नद्यो रजस्वलाः ।। तासां तटे न कुर्वीत वर्जयित्वा समुद्रगाः॥ ७८ ।। For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy