________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
beeneedeeoes
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ८५. wowinsaavaasanawwarwwwVANAVANAaiaomaavasaves ६ अर्थ-नंतर उठून पूर्वीप्रमाणेच आचमन करून, “ॐ हीं श्रीं" इत्यादि मंत्राने तीन वेळां मार्जन करावे. त्या प्रत्येक मार्जनाला मंत्र पुनः ह्मणावा. मार्जन झाल्यावर हातांत पाणी घेऊन आपल्या भोवत्याने तीन वेळ फिरवावें. ह्याला परिषेचन असे ह्मणतात.
भूयः स्नात्वा आचम्य च तत्र जलतर्पणं कुर्यात् । तद्यथा९ अथे-नंतर पुनः स्नान करून आचमन करून त्या ठिकाणी पाण्याने तपेण करावे. त्याचे मंत्र: पुढे सांगितले आहेत.
ॐ हां अहंभ्द्यः स्वाहा ॥१॥ ॐ हीं सिद्धेभ्यः स्वाहा ॥ २॥ ॐ हूं सूरिभ्यः स्वाहा ॥ ३ ॥ ॐ हौं पाठकेभ्यः स्वाहा ॥४॥ ॐ हा सर्वसाधुभ्यः स्वाहा ॥५॥ ॐ हां जिनधर्मेभ्यः स्वाहा ॥६॥ ॐहां जिनागमेभ्यः स्वाहा ॥७॥ ॐ हां जिनचैत्येभ्यः स्वाहा ॥८॥ ॐ हां जिनालयेभ्यः स्वाहा ॥९॥ ॐ जहां सम्यग्दर्शनेभ्यः स्वाहा ॥ १० ॥ ॐ हां सम्यग्ज्ञानेभ्यः स्वाहा ॥११॥ ॐ न्हां सम्यक्चारित्रेभ्यः स्वाहा ॥ १२॥ ॐ हां सम्यक्तपोभ्यः स्वाहा ॥ १३ ॥ ॐ न्हां अस्मद्गुरुभ्यः स्वाहा ॥ १४ ॥ ॐ हां अस्मद्विद्यागुरुभ्यः स्वाहा ॥ १५॥ पञ्चदश तर्पणमन्त्राः। एतैस्तपणं कुर्यात् ॥ ततो जलान्निर्गमनक्रिया अग्रे वक्ष्यते ॥ Eee cereme0000000eosecowsAONawawwwse
easaamerecasraeeeeeeeeconcil
For Private And Personal Use Only