SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 122
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ७२. Permaneneweseenenerorecovewweeeeeeeeeeeeeeeeeer ४ अर्थ-- शरीरावरील रोमरंध्रे पाण्याने स्वच्छ करावीत. नंतर प्राणाच्या शुद्धीकरितां तीन वेळा। आचमन करावें. आचमनं सदा कार्य स्नानेन रहितेऽपि च ॥ आचमनयुतो देही जिनेन शौचवान्मतः ॥७७॥ __ अर्थ- स्नान जरी केलें नाहीं तथापि आचमन सर्वदा करावें. कारण आचमन केलेला मनुष्य शुद्ध आहे असे श्रीजिनांनी मानिले आहे. सन्ध्याया लक्षणं मुद्रा आचमस्यापि लक्षणम् ॥ कथयिष्यामि चाग्रेऽहं स्नानस्य विधिरुच्यते ॥ ७८ ।। । अर्थ- संध्येचे आणि आचमनाचे मुख्य लक्षण अशी जी मुद्रा, ती मी पुढे सांगणार आहे. आतां, स्नानाचा विधि सांगतो. तैलस्य मर्दनं चादौ कर्तव्यमन्यहस्तकैः ॥ यथा सर्वाङ्गशुद्धिः स्यात्पुष्टिश्चापि विशेषतः ॥ ७९ ॥ 2 अर्थ- प्रथम दुसयाकडून आपल्या अंगाला तेल चोळून घ्यावे. कारण त्या योगाने सर्व शरीर स्वच्छ होते व त्यांत शक्ति येते. उक्तंच--- पात्रदानं स्वहस्तेन परहस्तेन मर्दनम् ।। RRBAUNeeeeeera MANTRA -AVABAvM For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy