SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 105
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir meeeeeeeeee सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दुसरा. पान ५५. ___ अर्थ- त्यांत आपला काल, आपले शरीर, आपला रहाण्याचा देश, आपला शत्रु, आपला मित्र, १ आपला परिवार, आपली प्राप्ति, आपला खर्च, आपले द्रव्य, आपली जीविका, आपला धर्म आणि है आपण करावयाचे दान वगैरे गोष्टीचा विचार करावा. तथाऽपराहपर्यन्तं प्रालादारभ्य तद्दिने ॥ यत्कर्तव्यं विशेषेण तद्दधीत हृदि स्फुटम् ॥ १४॥ ६ अर्थ-- तसेच त्या दिवशी सकाळपासून दोनमहरपर्यंत करावयाचें जें आपलें मुख्य कर्तव्य असेल तेंही मनांत आणावें. बहिर्दिशागमन. समतास्थानकं त्यक्त्वा गृहीत्वा पूर्ववस्त्रकम् ।। सर्ववस्त्रं विना वस्त्रे धातव्ये चाधरोत्तरे ॥ १५॥ ___ अर्थ- मग सामायिक ज्या ठिकाणी केले ती जागा सोडावी, आणि पूर्वीची बखें धारण करावी. त्यांत अंगरखा, रुमाल, वगरे न घेता फक्त नेसावयाचें व पांघरावयाचे अशी दोनच वस्त्रे घ्यावी. नमः सिध्देभ्य इत्युक्त्वा नासास्वरानुसारतः॥ अग्रपादं पुरो दत्वा शनैर्गच्छन्जिनं स्मरन् ॥१६॥ Sahe४४Men For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy