SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 403
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ४१६ विचारः सफलस्तस्य विज्ञेयो यस्य सन्मतेः । , दिनानुदिनमायाति तानवं भोगगृध्नुता ॥४।१८१६५ __ चांगली बुद्धि असलेल्या ज्या पुरुषाचा विषयोपभोगांचा लोभ दिवसेंदिवस कमी होत असतो, त्याचाच आत्मविषयक विचार सफल होत जातो. ४१७ विचारोदयकारिण्या धिया व्यवहरन्ति ये। __फलानामत्युदाराणां भाजनं हि भवन्ति ते ॥२॥१४॥१२ जे लोक विचार करणाऱ्या बुद्धीने व्यवहार करतात, ते अतिशय उत्कृष्ट फळ मिळविण्याला पात्र होतात. ४१८ विद्राविते शत्रुजने समस्ते समागतायामभितश्च लक्ष्म्याम् । सेव्यन्त एतानि सुखानि यावत् तावत्समायाति कुतोऽपि मृत्युः ॥ १।२७।२० सर्व शत्रूचें पारिपत्य करून, सर्व प्रकारची संपत्ति मिळवून मनुष्य अनेक सुखांचा अनुभव घेत आहे, तोच मृत्यु अचानक येऊन त्याच्यावर झडप घालतो. ४१९ विना पुरुषयत्नेन दृश्यते चेजनार्दनः । मृगपक्षिगणं कस्मात्तदासौ नोद्धरत्यजः॥५॥४३॥१५ मनुष्याने स्वतः उद्योग केल्यावांचून जर त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकले असते, तर पशु, पक्षी इत्यादिकांचा सुद्धा उद्धार त्याने कां केला नसता ? ४२० वियोगायैव संयोगाः ॥ ६।१२६।२८ वियोग होण्यासाठीच संयोग होत असतात. यो. वा. ६ For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy