SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 388
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि vvvvwww ३३१ महाकर्ता महाभोक्ता महात्यागी' भवानघ । सर्वाः शङ्काः परित्यज्य धैर्यमालम्ब्य शाश्वतम् ६।११५।१ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे निष्पाप रामा, तूं सर्व शंका सोडून देऊन, शाश्वत धैर्याचा आश्रय करून, महाकर्ता, महाभोक्ता, व महात्यागी हो. ३३२ महाशनानामेकान्ते भोजनं हि सुखायते ॥ ३१८२४४ __ पुष्कळ आहार करणारांना एकान्तांत भोजन करणें सुखावह होत असते. ३३३ मांसपाञ्चालिकायास्तु यन्त्रलोलेऽङ्गपञ्जरे। स्नायवस्थिग्रन्थिशालिन्या: स्त्रियाः किमिव शोभनम् ॥ १।२१।१ यंत्रांतील निरनिराळे भाग अत्यंत चंचल असतात. त्याप्रमाणे स्त्रीच शरीर असून ते स्नायु, अस्थि इत्यादिकांनों बनलेले असते. स्त्री केवळ मांसाची पुतळी असून तिच्यामध्ये रमणीय असें काय आह ? ३३४ मुकुरे निर्मले द्रव्यमयत्नेनैव विम्बति ॥ ७/७४ स्वच्छ आरशामध्ये कोणत्याही वस्तूचे प्रतिबिंब सहज पडते. ३३५ मुख्याङ्करं सुभग विद्धि मनो हि पुंसो देहास्ततः प्रविसृतास्तरुपल्लवाभाः । नष्टेऽकुरे पुनरुदेति न पल्लवश्री नँवाङ्करः क्षयमुपैति दलक्षयेषु ॥ ३॥८९।५२ (इंद्रब्राह्मण इंदद्युम्न राजाला म्हणतो) मनुष्याचे मन हाच संसारतरूचा मुख्य अंकुर आहे. आणि ह्या अंकुरापासून ससाररूपी वृक्षाला देहरूपी पालवी फुटत असते. मूळ अंकुरच नाहीसा झाला, तर झाडाला पुन्हा पालवी फुटत नाही; पण नुसती पाने गळून पडली असतां मूळ अंकुर नष्ट होत नाही, केवळ मारीर असून ताट भाग For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy