SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 148
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir १३८ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ८६१ विदिते चापि वक्तव्यं सुहृद्भिरनुरागतः ॥ ४।४।९ एकाद्यास माहीत असलेली गोष्टहि आप्तेष्टांनी पुनः प्रेमाने सांगावी हे त्यांचे कर्तव्यच आहे. ८६२ विद्या तपो वा विपुलं धनं वा सर्व ह्येतद्यवसायेन शक्यम् ॥ १२॥१२०१४५ विद्या काय, तप काय अथवा विपुल द्रव्य काय हे सर्व उद्योगानेच मिळविणे शक्य आहे. ८६३ विद्यामदो धनमदस्तृतीयोऽभिजनो मदः। मदा एतेऽवलिप्तानामेत एव सतां दमाः॥ ५३४॥४४ विद्येचा मद, धनाचा मद व तिसरा कुलाचा मद हे तीन गर्विष्ट लोकांच्या बाबतीत मद म्हणजे अहंकार वाढविणारे ठरतात, तेच सज्जनांच्या बाबतींत दम म्हणजे इंद्रियनिग्रहाला कारण होतात. . ८६४ विद्या हि सा ब्रह्मचर्येण लभ्या ॥ ५।४४२ विद्या म्हणून जी आहे ती ब्रह्मचर्यानेच साध्य होत असते. ८६५ विना वधं न कुर्वन्ति तापसाःप्राणयापनम् ।।१२।१५।२४ जीवहत्या घडल्याविना तपस्व्याचेसुद्धां प्राणधारण होत नाही. ८६६ विरूपो यावदादर्श नात्मनः पश्यते मुखम् । मन्यते तावदात्मानमन्येभ्यो रूपवत्तरम् ॥ ११७४६८७ कुरूप मनुष्य जोवर आरशांत आपले तोंड पहात नाही, तोवर त्याला वाटत असते की, आपण इतरांपेक्षा रूपवान् आहों. ८६७ विवर्जनं ह्यकार्याणामेतत्सुपुरुषव्रतम् ॥ ४।१४।३६ दुष्कृत्य सर्वथा वर्ण्य करणे हे सत्पुरुषांचे व्रत होय. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy