SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 689
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६६४ : आराधना कथाकोब भिल्ल म्हणे ऐका जामात । पुत्र होईल कन्यकेत । स्वराज्य घाल तयात ते । शब्द सत्य द्यावे भाकेसी ।। १२१ ॥ भाष देउनी लग्नतिथि । पंचदिवस ग्रामतृप्ती । श्रेणिकराजगृही प्रति । येवोनी भेटती सर्वासी ते ॥ १२२ ॥ तेव्हा तो कित्येक दिवस । सुख भोगिता राजियास । पुत्र जाला तो तिलकेस । ठेवी नामास चिलाइत ।।१२३|| सुत जाला योवनभर | राजा विचारीत अंतर । मम पंचशत कुमर । राज्यभार कोन्हास होय ।। १२४ ॥ । 1 पृच्छा केली निमित्य जोशी । राजपद होय कोम्हासी । तो म्हणे सिंहासन भेरिसी । ताडील त्यासी राज्यप्राप्त ।। १२५ ॥ जेविता स्नानाची नातळे । अनुजे प्रानी तृप्त सकळ । अग्नि लागता महिंगळ । घेऊनी पळ छत्रगादी ॥ १२६ ॥ सप्तविधीसी करी स्वय । त्यासीच राज्य प्राप्त होय । राज्य भोगील तो अक्षय । नसे संदेह यासी दुजा ।।१२७|| ऐकोन त्याची शीघ्र परीक्षा । उपश्रेणिक पाहे साक्षा । भोजनी बैसले पुत्र दीक्षा । स्वानपक्षासी आत सोडी || १२८|| तदा सर्वही कुमार ते । पळाले जाले भयभीत । श्रेणिक पाहे विपरीत सिंहासनात पाहे नयनी ।। १२९ ।। अनुजाची पात्र घेवोनी । स्वानासी टाकित स्वपानी । बंधू गेले सर्व पळोनी । भयभीत मनी जाहले ।। १३०।। श्रेणिक भोजनी बैसला । तो पायसा अन्न तृप्त जाला । सिंहासनावरी बैसला | वाजविता जाला भेरीसी ॥१३१॥ वन्ही प्रदीप्त गावात । हस्ती सिंहासन छत्रात | घेवोनी निघाला त्वरित । बुधी त्यात कर्मानुसार ॥१३२॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy