SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 520
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग सदतीसावा : ४९५ तव तो विचारी मनात | स्मशाना जावोन आनी प्रेत । बाळा मकोळ सद्ये होत । संस्कार त्यात करी पापी ॥ १२२॥ भक्षिता तदा भीमराव । स्वाद जिव्हालंपट होय । सूपकारा पुसे तो सोय । अनिले काय बहुत गोड ॥ १२३ ॥ ऐसेच नित्य सख्या आनी । मम रसनेची पुरवी धनी । मग तो सुपकार नित्य आनी । जाता म्हसनी मिळे न मिळे । १२४ ॥ मांसआहारी तो चांडाळ । एके दिवसी तो कस्मळ । गुळखोबर देवोन बाळ । आनिले राउळ आपुल्या ॥। १२५ ।। दयाहीन पापी तयासी । वध केला पाकशाळेसी । राजा आपण एकांत भक्षी । ते प्रधानासी श्रुत जाहाले || १२६ ॥ ग्रामात जाला कोल्हाळ | म्हणतो कोण्हे नेले बाळ | आमुचे फुटके कपाळ । रयतेचा पाळ कोन करी ।। १२७ ॥ ते समजले महाजनासी । भीमसेन प्रधानासी । केळा विचार मानसी । पापियासी द्यावे काढोन || १२८ ॥ वनवासा लाविले युक्तीने । राजी स्थापिला भीमसेन । देव गुरू पूजा करोन । प्राचित सर्वांनी घेतले ॥ १२९ ॥ नित्य देवपूजा करीती । स्तवनस्तोत्र पढताती । गुरूउपदेश शास्त्रयुक्ती । दान करीती तप षड्विध ।। १३० ।। दशविध धर्माचा प्रकाश । सप्त तत्त्वार्थ नित्य ध्यास । सोळाकारण उपदेश | श्रावकास मोक्षमार्ग ॥ १३१ ॥ पापी वनवासी ते द्वय । क्षुधापीडित जाला क्षय । आर्त रौद्रे नरकासी जाय । शास्त्रनिर्णय आत्मप्रचीत ॥ १३२॥ ऐसे जानोनी भव्यप्राणी । त्रिपनक्रिया धरा ध्यानी । सदा श्रवन जिनवानी । मोक्षमार्गानी जावयासी ।। १३३ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy