SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 486
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग पस्तीसावा : ४६१ मंजुरि म्हणे जिनदत्तासी । एक दिली होती तयासी । द्रव्य दिधले त्यान मजसी । परतोनी विटेसी दिले मज ॥२०॥ मग पिण्याकगंधाचे दुकानी । नित्य दिधल्या नेवोनी | अठ्यान्नव झालि गनती । सर्व मिळोन राव साहेब ||२१|| ऐकोनिया ते सत्योत्तर भूप संतोषला अंतर । जिनदत्तासि पंच वस्त्र | सन्मान आदर केला त्या ॥२३॥ पिण्याकगंधाचे गृहधन । सर्व केले निःसंतान । परद्रव्य भोळ गृहात | घेता नागवन पूर्व पुण्य ॥ २३ ॥ पापे कुटुंब दुःखी झाले | कारागरा क्रोधे बोले । तृष्णेन धनलोभी बुडाले । अनहित झाले जिवाचे ||२४|| विवाह झाल्यानंतर । पिण्याकगंध निघे सत्वर । मार्गी येता समाचार । सांगती हेर तयासी ते ॥ २५॥ अहो सेठ तुमचे घर । रायाने लुटले समग्र । सुवर्णकांबी वित्त फार । हे सर्वत्र पाहिले आम्ही ||२६|| ऐकोन तयाचे वचन । क्रोध उत्पन्न त्या कारण । त्वरित गृहासी येवोन । आर्तध्यान द्रव्यलाभिसी ||२७|| म्हणे मम पाद दुराचारी । सर्व लक्षुमी क्षयकारी | पाषाण घेवोन द्वयकरी । पदावरि ताहाटिले ॥ २८ ॥ पद मोडोन घात झाला । आर्त्तध्यानि प्राण गेला । धन लोभी जाति नर्काला | चौन्यांसि झाला पापियासी ॥२९॥ ऐसे जानोनिया सम्यक्ती । धनलोभ न धरावा चित्ती । पूर्व पुण्य धनप्राप्ति । क्षेत्रसप्ती खर्च करावा ||३०|| न्यायिक द्रव्य मेळवावे | अन्यायद्रव्य ते नसावे । धर्मद्रव्य संचय करावे । सुखी असावे संसारी ||३१|| Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy