SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 462
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग तेहतीसावा । ४३७ तत् चित्त जाने तिलोत्तमा । अशक्त जाला भोगकामा । वामपद ताडि अधमा । द्विमुखब्रह्मा गर्धभवक्त्र ॥८॥ साडेतीन सहस्र अनेक । तप केले स्वर्गदायक । ते सर्व जाले निरर्थक । जाला कामिक मूर्छागत ॥९॥ मनुष्याचे एक वरिस । ब्रह्माचा तो एक दिवस । साडेतीन सहस्र वर्षे । तपाचा नास मदने मृच्छा ॥१०॥ द्विमुख चतुर नयन । ब्रह्मा जाला उर्ध्ववदन । मूर्छना आली कामबाण । तपनाशन नारिलुब्ध ॥११॥ ब्रह्मा तपभ्रष्ट करोनि । तिलोत्तमा स्वर्गी जावोनी । इंद्रासी नमन करोनि । सांगे वदनी हर्षयुक्त ॥१२॥ म्हणे स्वामी सुखी असावे । स्वईच्छेने सुख भोगावे । ब्रह्माचे भय न धरावे । कामवैभवे मूर्चीत जाला ॥१३॥ ते ऐकोनि इंद्राचे मनी । करुणाभाव अंतःकर्णी । म्हणे जावे त्वा परतोनी । ईच्छा पुरवोनी येई त्वरा ॥१४॥ तदा ते इंद्र आज्ञेन । उर्वसी आलि परतोन । स्पर्श करितात या कारण । सावध होवोनि हास्य करि ॥१५॥ करे धरोनिया तयसी । नेता जाला स्वआश्रमासि । म्हणे मी जालो स्वर्गवासी । आता सुखासी काय ऊन ॥१६॥ तदा ते उर्वसी ते गृहात । ईच्छा भोग करि नित्य । त्याचा लौकिक तो जगात । अनित्य असत्य कलयुग ॥१७॥ अहो त्रिमूढ न जानती । देवदेवस्य कैश्या रीति । कुकवित्व जल्पताती । आत्पप्रचिती नाहि तया ॥१८॥ भूचर इंद्रपद ईछी मनी । तप संन्यास न कळे ध्यानी । खेचरपद बळे करोनि । घेईन म्हणोनी मूर्खत्वं ॥१९॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy