________________
प्रसंग एकोणतीसावा
श्री वीतरागाय नमः
ॐ नमो श्री पार्श्वनाथा । नमो देवी सारजा माता । तीज नमन गुरू समर्था । मोक्षपंथा दृश्य करिती ॥१॥ देवशास्त्र ते गुरूराय । स्मरोनिया ते रत्नत्रय । म्हराष्ट्र कवित्वाची सोय । सांगे माय हृमंदिरि ॥२॥ गतकथा शीलसुव्रत । शीलहीन वक्ता कुव्रत । पुढील कथेसी द्यावे चित्त । श्रोता ज्ञानवंत सावध ॥३॥ श्लोक : सर्वसौख्यपदं नत्वा, श्रीजिनं जगचितं ।
वैराग्याय सतां वक्षे, वृत्तं गोपवतीश्रितं ॥४॥ टीका : पलासग्राम असे पवित्र । श्रावक वसति धर्मसूत्र ।
नित्य मेम नौकारमंत्र । जन्म पवित्र करिताती ॥५॥ तत्र राजा सिंहबल नर । राज्य करि पुण्यानुसार ।
गोपवती तयाची नार । दुष्ट आंसर कर्कशा ते ॥६॥ श्लोक- पापफले घरनारकसी। अर्थ- षड्गुण भार्या कुळबुडवंती कार्य सुकुत्री कामासलासी ।
भोज्यस उंका सेजे समर्का धर्मान क्रोधी क्षमया न सी । षड्गुण
॥७॥
.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org