SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 25
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ जीवराज जैन ग्रंथमाला, सोलापूर मराठी प्रकाशने १. रत्नकरण्ड श्रावकाचार -पं. सदासुखजी विरचित बृहत् हिंदी वचनिकेचा समग्र मराठी अनुवाद अनु० पू. ब्र. जीवराज गौतमचंद जोशी. किं. १० रु. २. आर्यादशभक्ति - पूज्यपादकृत संस्कृत दशभक्तीचा मराठीत आर्याबद्ध अनुनाद. किं. १ रु. ३. भ. कुंदकुंदांचे रत्नत्रय - भ. कुंदकुंदांच्या समयसार, प्रवचनसार व पंचास्तिकाय या ग्रंथरत्नांतील सर्व विषयांची सुंदर मांडणी. किं. १-५० रु. ४. महामानव सुदर्शन - आ. सकलकीर्तीच्या सुदर्शनचरित्राचा मराठीत आधुनिक तंत्रात अवतार. किं. १ रु. ५. नित्यनैमित्तिक जैनाचार - गृहस्थाला आवश्यक असणाऱ्या सर्व क्रिया कर्माची शास्त्रोक्त माहिती, शिवाय पंचामृताभिषेक, अष्टके व व आरत्या यांचाही एकत्र संग्रह. कि. १-५० रु. ६. पार्श्वनाथचरित्र व महावीरचरित्र - किं. प्रत्येकी ५० पैसे ७. जीवंधर - श्री. वादीभसिंहसुरिकृत 'क्षत्रचूडामणि' या अलौकिक काव्यावर आधारलेली संपूर्ण कथा. दुरंगी मुखपृष्ठ किं. १-५० रु. ८. पांडवकथा - जैनधर्मपरंपरेतील कौरव-पांडवांची संपूर्ण कथा. दुरंगी मुखपृष्ठ किं. १-७५ रु. ९. रत्नाची पारख - 'सत्यघोष' या पौराणिक कथेवर आधारित स्त्री पात्रविरहित शालोपयोगी नाटिका. कि. ५० पैसे १०. सम्यक्त्वकौमुदीकथा - कि. १-७५ रु. ११, भ. ऋषभदेव - किं. १-२५ रु. १२. जीवंधरपुराण – मराठी ओवी. कि. २ रु. १३. जिनसागरकृतव्रतकथा – रविवार, निर्दोषसप्तमी, कालदशमी, सुगंध दशमी, पंचमेरुपूजा, नवग्रहपूजा, नंदीश्वरपूजा, अनेकस्तोत्रे व आरत्या यांचा संग्रह. किं. ४ रु. १४. भ. नेमिनाथ चरित्र - कि. १ रु. For Private & Personal Use Only Jain Education International www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy