SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 32
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महावीरचरित्र प्रकरण १ लें. तीर्थंकर माहात्म्य. नटु चतु बाइ कम्मो दंसण सुटणाण वीरिय मइयो । सुह देह त्यो अप्पा सुद्धा अरिहो विचिति ॥ द्रव्यसंग्रह जो नए चतुर्वती दर्शनसुखबोध वीर्ययुक्त असा । शुद्धात्मा अरिहंत न तो शुभ देहस्थ चिंतनीय कसा ॥ १ ॥ नट्ट ठ्ठ कम्म देहो लाया लोयस्य जाणओ दठ्ठा । पुसाया अप्पा सिद्धी झापड लोयसिंहरत्यो ॥ २ ॥ जाणी लोक अलीकां पाही, देहास अष्ट कर्मास । नाशी, लोकास्थित जप पुरुषाकार सिद्ध आत्म्यास ॥ २ ॥ अनेक अवतारी पुरुषांची पुराणें प्रतिभाशाली महात्म्यांनी लिहिली आहेत: फार प्राचीन कालापासून थोर पुरुषांचे पोवाडे कविजन गात आले आहेत; ज्यांनी विद्याबलाने, शस्त्रबलाने किंवा धनबलाने लहानमोठ्या प्रमाणावर जगांत क्रांति घडवून आणली अशा अनेक लहानमोठ्या माणसांची चरित्रेंहि इतिहासांत
SR No.010133
Book TitleMahavir Charitra
Original Sutra AuthorN/A
AuthorMotilal Hirachand Gandhi
PublisherMotilal Hirachand Gandhi
Publication Year
Total Pages277
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size21 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy