SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 21
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ समारोप जैनागमातील वर उल्लेखिलेल्या कला मानवाच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आणि राजकीय जीवनाशी कमीजास्त प्रमाणात संबंधित असल्याने त्यावरून तत्कालीन सामाजिक जीवनाची थोडीफार कल्पना येऊ शकते. टीपा १. भासंको, खंड २, प्रथमावृत्ती, पुणे १९६४, पृ.१६१-१६२ ; श्रीमद्भागवत, भाग ७, प्र. यंदे मुंबई, १९२८, शेवटचे पृष्ठ ; लोकप्रभा साप्ताहिक, मुंबई, २७ नोव्हेंबर, १९७७, पृ.४४ २. ललितविस्तर, सं.डॉ.प.ल.वैद्य, दरभंगा १९५८, पृ.१०८ ३. या कलांच्या सूची स्थलाभावी दिल्या नाहीत. ४. भासंको, खंड २, प्रथमसवृत्ती, पुणे १९६४ ५. अभयदेव, समवायांगसूत्र मुद्रित पोथी, पृ.८३अ-८३ब ६. ही कला राज/राय पोथ्यांत नाही पण वैप आणि उप यांत आहे. ७. ही कला दोरा मध्ये नाही. ८. 'चार' ही कला राज/राय मध्ये नाही. ९. जुद्धाइजुद्ध हा सम च्या मुद्रित पोथीत मुद्रणदोष आहे. १०. चक्कलक्खण ही कला वैपमध्ये नाही. ११. निवेस आणि निवेसण या दोन शब्दांच्या अर्थांत फरक नसल्याने, या शब्दांनी बोधित होणारी कला एकच आहे. १२. लेखनं अक्षरविन्यासः । सलेखः द्विधा लिपिभेदात्... तथाविधविचित्र-उपाधि-भेदतः वा पत्र-वल्क-काष्ठ दन्त-लोह-ताम्र-रजतादयो अक्षराणां आधारः । विषयापेक्षया अपि अनेकधा स्वामिभृत्य-पितृ-पुत्रगुरूशिष्य-भार्या-पति-शत्रु-मित्रादीनां लेखविषयाणां अपि अनेकत्वात् । अभयदेव १३. Impersonation, painting, art of coinage or money changing art of changing appearances. १४. लेप्य-शिला-सुवर्ण-मणि वस्त्र, चित्तादिषु रूपनिर्माणम् अभयदेव. 84. Instrumental music, making music with instruments or playing upon musical instruments. १६. Vocal music, making music with voice. १७. Making music with the drum, playing upon drums. १८. Music of cymbals, making music with cymbals, regulating musical time. १९. नृत्य, गीत, वाद्य, स्वरगत, पुष्करगत, समताल या सर्व कलांचा विषय संगीत आहे. (पू, पृ.७८६) २०. Popular conversation, public oratory. २१. Play of the eight-square board, play ofeight squares, board of chase, a dice-board having eight squares. डॉ. वैद्यांच्या भाषांतरातील chase ही चूक असून, तो शब्द chess असा हवा. २२. द्यूत, जनवाद, पोक्खच्च व अष्टापद ह्या कला द्यूतक्रीडेचे प्रकार होत (पू, पृ.७८६). येथे उल्लेखिलेली पोक्खच्च ही कला पृ.७८५ वरील कलांच्या यादीत दिलेली नाही हे लक्षात घ्यावे. तसेच, जणवाय आणि पोक्खच्च यांना द्यूतक्रीडेचे प्रकार' मानता येईल का हे शंकास्पद आहे. २३. City police, duties of city police (?), duty of protecting a city, police duties. २४. Mixing of water with clay, testing the qualities of water and soil. २५. Rules of food, rules of taking or preparing food. २६. Rules of drink, rules about drinking or using water.
SR No.009845
Book TitleJain Vidyache Vividh Aayam Part 05
Original Sutra AuthorN/A
AuthorNalini Joshi
PublisherNalini Joshi
Publication Year2011
Total Pages25
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size23 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy