SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 246
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ BAR TSAHITERAREE AASHRA RRIER (२३३) 2 करतो, त्याचप्रमाणे क्रोधी मारा माणे क्रोधी माणूस आपली कीर्ती, मान, आत्मसन्मान, ज्ञान, धन, मशी नष्ट करतो.८० असे हे क्रोधाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून ज्ञानी PAGEHRADUN SAR PARMA "स क्षन्तिक्षुरिकाधरेण हृदयः क्रोधो विजयस्त्वया'८१ हृदयात क्षमा धारण करून क्रोधरूपी शत्रूवर विजय मिळवा. क्रोधी व्यक्तीवर क्रोध न करणारा दुर्जय संग्रामाला पण जिंकू शकतो.८२ क्रोधी मनुष्य तप करतो. परंतु आपल्या तपाचा दुरुपयोग करतो. तपोबलाने बाला भस्म करून टाकतो. ह्यामुळे त्याला मोक्ष कसा प्राप्त व्हावा ? क्रोध माणसाला साररूपी कारागृहातून मुक्त होऊ देत नाही. ज्याप्रमाणे धुळीने माखलेल्या आरशात आपला चेहरा दिसत नाही. तसेच क्रोधाच्या भरात घेतलेले निर्णय सुफल देत नाहीत.८३ क्रोध जितका तीव्र तितकाच त्याचा परिणाम ही तीव्र असतो. क्रोधाचा परिणाम ही भयंकर असतो. क्रोधाच्या तरतम भावनेच्या आधारावर स्थानांग सूत्रामध्ये क्रोधाचे चार प्रकार सांगितले आहेत. १) अनन्तानुबंधी क्रोध २) अप्रत्याख्यानावरण क्रोध ३) प्रत्याख्यानावरण क्रोध १) संज्वलन क्रोध. १) अनन्तानुबंधी क्रोध - ज्यांना क्रोध आल्यानंतर तो दीर्घकाळापर्यंत टिकून राहतो. त्यास अनन्तानुबंधी क्रोध म्हणतात. हा क्रोध दगडाला पडलेल्या चीरेसारखा असतो. दगडाला पडलेली भेग जशी मिटवता येत नाही, त्याचप्रमाणे अशा व्यक्तीचा क्रोध इतका भयंकर असतो की त्याला तो मरेपर्यंत सोडत नाही. अशा व्यक्तीला सम्यगदर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. अशा व्यक्ती धार्मिकपण नसतात. कषाय तीव्र असतील तर चेतनाची भावधारा शुभाकडे प्रवाहित होत नाही. अशा क्रोधाला मुनी शुभकरणजींनी चिरतम क्रोधवाले प्राणी अशी संज्ञा दिली आहे. अप्रत्याख्यानी क्रोध - म्हणजे चिरंतर क्रोधी जो क्रोध मातीवर काढलेल्या रघप्रमाणे असतो. मातीत पडलेली रेघ काही वेळाने भरून जाते त्याप्रमाणे या कषायाचा वेग जीवनपर्यंत रहात नाही. PRPATRIN n epali ___प्रत्याख्यानावरण क्रोध - असा क्रोध वाळूवर काढलेल्या रेघेप्रमाणे असतो. पाळूवरील रेघ फार काळ टिकत नाही. त्याचप्रमाणे असा क्रोध फार काळ टिकून रहात नाही. TRWISHIMRAdidi MASTERSADNESDarpan POHTOGHO
SR No.009230
Book TitleJain Darshan Bhavna Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages408
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size131 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy