________________
प्रकरण १७ : साधित शब्द : धातुसाधित अव्यये
२८३
(आ) अकारान्तेतर स्वरान्त धातूंना 'उ' प्रत्यय जोडून :
दाउं, काउं, पाउं, नाउं, गाउं, अग्घाउं (आ+घ्रा), उट्ठाउं; परिकहेउं, मारेउं, परिभाएउं, वारेउं; उठेउं, नेउं, आणेउं, परिणेउं; होउं
(२) इत्तए, (एत्तए) हे प्रत्यय जोडून :
(क) (अ) (अकारान्त धातूंना) :- पास-पासित्तए, पिव-पिवित्तए, पाउब्भवपाउब्भवित्तए, विहर-विहरित्तए, तर-तरित्तए, चिट्ठ-चिट्टित्तए, पुच्छ-पुच्छित्तए, उत्तरउत्तरित्तए, गिण्ह-गिण्हित्तए, धुण-धुणित्तए.
(आ) (इतर धातूंना) :- ठाइत्तए, गाइत्तए; नेइत्तए.
(इ) (प्रयोजक धातूंना) :- पाडित्तए, धारित्तए, उवसामित्तए, जलइत्तए, परिठ्ठावित्तए, अभिसिंचावित्तए, पक्खिवावित्तए.
(ख) (अ) (अकारान्त धातूंना) :- कर-करेत्तए, पास-पासेत्तए, सुणसुणेत्तए.
(आ) (इतर धातूंना) :- ठाएत्तए; विणेत्तए, होत्तए
(इ) (प्रयोजक धातूंना) :- पाडेत्तए, धारेत्तए. २७८ अनियमित तुमन्ते
काही धातूंच्या तुमन्तांची रुपे संस्कृतमधून वर्णान्तराने अर्धमागधीत आलेली आहेत. त्यांना अनियमित म्हण्यास हरकत नाही. त्याखेरीज इतर काही अनियमित तुमन्ते आढळतात.
(अ) वर्णान्तरित :
सोउं
छिंद
छेत्तुं
जिण (जि)
गण
भिंद
पास निद्दिस
निद्दे
आहण
आहेतुं
हण
मोत्तुं
उद्धर
उद्धत्तुं
सुव (स्वप्)
सोत्तुं १ आकारान्त धातूपुढे 'य' आल्यास :- गा-गाय-गाइउं, वा-वाय-वाइउं. २ मराठीत :- करू, देऊ, घेऊ, नेऊ, जाऊ, येऊ ३ मागील ‘एत्ता' वरील तळटीप पहा.